भारतातील सर्वात मोठ्या साम्राज्यांची यादी
भारतातील सर्वात मोठ्या साम्राज्यांची यादी भारतातील सर्वात मोठ्या साम्राज्यांची यादी यात १० लाख चौरस किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळावर राज्य करणाऱ्या ऐतिहासिक साम्राज्यांची यादी आहे. सम्राट अशोकांचे मौर्य साम्राज्य हे भारतातील आजपर्यंतचे सर्वात मोठे आणि सर्वात शक्तिशाली साम्राज्य होते. साम्राज्य साम्राज्यांचे क्षेत्रफळ (चौरस कि.मी.मध्ये) भारतीय गणराज्याच्या क्षेत्रफळाशी तुलना साम्राज्यांचा शासनकाळ अधिक साम्राज्य क्षेत्र वाढवणारे शासक राजधानी अनुमान करणारा मौर्य साम्राज्य ५०,००,००० १५२% इ.स.पू. २५० सम्राट अशोक ( चक्रवर्ती , सम्राट ) पाटलीपुत्र Peter Turchin et al. [१] मुघल साम्राज्य ४०,००,००० १२२% इ.स. १६९० औरंगजेब ( सम्राट ) शाहजहानाबाद ( दिल्ली ) Peter Turchin et al. [१] चोळ साम्राज्य ३६,००,००० ११०% इ.स. १०३० पहिला राजेंद्र चोळ ( सम्राट ) गंगैकोंड चोलपुरम् गुप्त साम्राज्य ३५,००,००० १०६% इ.स.पू. ४०० चंद्रगुप्त विक्रमादित्य ( सम्राट ) पाटलीपुत्र Peter Turchin et al. [१] भारतीय गणराज्य (तुलनेसाठी) ३२,८७,२६३ — — — — भारत सरकार [२] दिल्ल...